Categories
Uncategorized

Book Review#4

आनंदाचे एटीम… या पुस्तकात बँकेत काम करताना सामजिक बांधिलकी कशी जपली गेली ते अगदी सहज सांगितलं आहे. आपण एखादी गोष्ट ठरवल्या प्रमाणे ती पूर्णत्वास कशी आणली जाते याच छान सारदारीकर केलं. प्रत्येकवेळी विनोदाने वातावरण अगदी हास्यास्पद होऊन जातंय. कोणत्या वेळी कोणाला कस हाताळायचे ,अगदी च कोणाचं कौतुक करायचे किंवा एखाद्याला त्याच्या अडचणी बदद्दल आपुलकीने विचारपूस केल्यानंतर होणारे आपुलकी चे संबंध जोडले जातात.

.

आपल्या वापरात येणारे सगळ्यात नेहमीचे शब्द म्हणजे sorry, thanks. आपण एखाद्या बद्दल आभारी असणे, कृतज्ञा असणे. Sorry, हा शब्द महत्त्वाच्या 2 वेळी वापरायचे,तो कसा त्यांनी अगदी छान पणे सांगितलेले आहे. ज्यावेळी आपली चूक असते त्यावेळी खरच sorry म्हणायचे . 2 वेळी म्हणजे नातेसंबंध टिकवण्यासाठी, ज्यावेळी आपल्या sorry म्हण्याने समोरच माणूस शांत होणार असें तर पण त्यावेळी आपली चूक नसताना पण केवळ नात टिकवण्यासाठी sorry म्हणणे. काहीवेळेस काही माणसे खूप रागात असतात,आणि खूप बडबड करतात. अशा वेळी त्याच म्हनने न रागावता ऐकून घेणं आणि त्यांना अजून बोलून रिकामे करण म्हणजे त्यांचं बोलून झाले की ते एका पॉईंट ला आपल्याला नक्की सल्ला विचारतात,तेव्हा तुम्ही बोला.

तोंडावर नेहमी गोड बोलणं आणि रागावर नियंत्रण असले की आपोआप आपण आनंदी राहतो. अपल्यासभोवतालची माणसे जेवढी आनंदी तेवढे आपण जास्त श्रीमंत असतो.

Thanks a lot… Keep reading bloging…..

Awesomelifejourney's avatar

By Awesomelifejourney

Tomorrow will be different than yesterday.

Leave a Reply

Create your own website, free on WordPress.com.Create your own website.
Start free